माजी सैनिकांचे पुनर्वसन व कल्याण विषयक बाबींची प्रभावी अंमलबजावणी सरकारी यंत्रणांकडून करवून घेण्यासाठी १९८२ मध्ये INDIAN Ex Services League (IESL) या राष्ट्रीय पातळीच्या संघटनेची स्थापना करण्यात आली असून हि संघटना केंद्र सरकार मान्यता प्राप्त आहे. रॉयल कॉमन वेंल्थ एक्स सर्विसेस लीग लंडनशी ही संघटना सलग्न आहे. भारताचे राष्ट्रपती या संघटनेचे मुख्य पालक आहेत.